कारंजा: बापरे!..कारंजात 192 कोटी रुपयाचे मेफेड्रोन जप्त डीआरआयची कारवाई विधानसभेत आमदार सुमित वानखडे यांचा प्रश्न..
Karanja, Wardha | Dec 10, 2025 महसूल गुप्तचर संचालनालय यांनी कारंजातील एका बेकादेशीर मेफेड्रोन उत्पादन योजनेच्या युनिटचा पडदा फास्ट करीत 192 कोटी रुपये मूल्याचे 128 किलो मादक पदार्थ जप्त केले याचे पडसाद आज विधानसभेत उमटले या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली उच्च दर्जाच्या 128 किलो मेफे ड्रोन सोबत 245 किलो रसायने कच्चामाल रिऍक्टर भांडी मादक पदार्थ निर्मितीसाठी लागणारी उपकरणे जप्त करण्यात आली या संदर्भात आमदार सुमित वानखडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून आज लक्ष वेधले.. पोलीस यंत्रणा गेली कुठे?