मिरज: आलास गावामध्ये कृष्णा नदीपत्रात महिलेचा मृतदेह आला मिळून; हरिपूर येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह असल्याची ओळख पटली
Miraj, Sangli | Jul 30, 2025
कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आलास गावाचे कृष्णा नदीपत्रात एका बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या...