राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत वैष्णव जाधव तिसरा श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलचा क्रीडा क्षेत्रात दबदबा कायम अंबड :दिनांक ३० ते ०१जानेवारी दरम्यान अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सायकलींग स्पर्धेमध्ये अंबड येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल शाळेचा खेळाडू वैष्णव जाधव याने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला असून या यशाबद्दल वैष्णव जाधवचे शाळेचे अध्यक्ष. डॉ प्रवीणकुमार कासलीवाल डॉ. रमेशचंद्र गंगवाल, शिरीष सावजी, प्रवीण बा