सावली: उसरपार चक च्या गोसीखुर्द नवरात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह
सावली तालुक्यातील उसरपारचक जवळील चारकवाडी नहरामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला नहराजवळुन जाणाऱ्या नागरिकांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसताच नागरिकांनी सदर घटनेची माहिती पाथरी पोलिसांना दिली