कळवण: कळवण चे प्रांत अधिकारी यांना कार्यालयात नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले
Kalwan, Nashik | Oct 24, 2025 कळवण तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदारोप, मका, भात, सोयाबीन, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे .या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन कळवण प्रांत अधिकारी यांना अकुनुरी नरेश यांना शेतकरी बांधवांना तर्फे देण्यात आले* *यावेळी विलास नाना रौंदळ,घनश्याम नाना पवार, बाळासाहेब शेवाळे,शशी हिरे, मयूर देवरे ,अनिल गोंधळ ,निशिकांत शेवाळे, तानाजी दौलत हिरे,