*🫁 क्षयरोग निर्मूलनासाठी आशा ताईंचे मोलाचे योगदान! 🙌* टीबीमुक्त भारतासाठी आशा कार्यकर्त्यांचे योगदान अतुलनीय आहे. 🔹 टीबीची लक्षणे ओळखणे 🔹 घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करणे 🔹 संशयित रुग्णांना योग्य मार्गदर्शन देणे 🔹 मोफत तपासणीसाठी रुग्णालयात सोबत नेणे ही सर्व जबाबदारी *आशा ताई* प्रामाणिकपणे पार पाडतात.