मनोरा: आ.बच्चू कडू यांच्या आंदोलनाकडे सरकारी दुर्लक्षच्या निषेधार्थ पक्षकार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर केले ठिया आंदोलन
Manora, Washim | Jun 13, 2025
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे . मात्र...