लोहा: येळी शिवारात अवैध रेतीने भरलेला २० लाखांचा हायवा सोडून अज्ञात वाहन चालक झाला पसार, उस्माननगर पोलिसांत गुन्हा दाखल
Loha, Nanded | Jul 6, 2025
लोहा तालुक्यातील मौजे येळी शिवार डोणवाडा ते येळी जाणारे रोडवर दि ६ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास यातील...