कुडाळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्या हुमरमळा येथे रास्तारोको आंदोलन : माजी आ. वैभव नाईक
Kudal, Sindhudurg | Aug 12, 2025
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. ठेकेदारावरही काही कारवाई होत नाही. त्याविरोधात उबाठातर्फे बुधवार दि. १३ ऑगस्ट...