राळेगाव: वाढोणा बाजार येथे सीसीआयचे कापूस संकलन केंद्र सुरू
लालानी जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये सीसीआयचे कापूस संकलन केंद्र सुरू झाले यावेळी वजन काट्याचे पूजन करण्यात आले तसेच कापूस खरेदी सुरू करण्यात आली सीसीआयकडून सुरुवातीची कापूस गाडी 8060 रुपये प्रति क्विंटल या दराने लागली असल्याची माहिती आज दिनांक 2 डिसेंबर रोजी लालानी जिनिंग अँड प्रिसिंग तर्फे देण्यात आली आहे.