जालना: माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या विषयी अपशब्द वापरणार्यांवर कठोर कारवाई करा; सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
Jalna, Jalna | Aug 19, 2025
जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजले असून सर्वसामान्य जनतेबरोबर आता राजकीय क्षेत्रात काम करणार्या...