रामटेक: रामटेक परिसरातील विविध ठिकाणी सट्टापट्टीवर पोलिसांची धाड ; एकूण 41,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Ramtek, Nagpur | Aug 6, 2025
अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा अनिल मस्के यांच्या स्थानिक गुन्हे शाखा नागपूर पथकाने कारवाई करीत रामटेक पोलीस...