सावली: भरधाव ट्रॅव्हलची वृद्ध इसमास धडक इसमाचा जागीच मृत्यू सावली शहरातील घटना CCTV कॅमेरा कैद
सावली शहरात काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका वृद्ध इसमास भरधाव ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने वृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची सदर घटना घडली आहे सावली शहरातील सावित्रीबाई फुले चौकातील एका दुकानातील CCTV कॅमेरा कैद ओबीसी कट्टर समर्थक पुरुषोत्तम मोहुरले काल नागपूर येथे ओबीसी महामोर्चात गेली होत नागपूर वरून परत आले व मुख्य मार्गाने घरी जात असताना सदर अपघात घडला