सिन्नर: ठाणगाव कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब शिंदे यांची तर व्हा. चेअरमनपदी सचिन जगताप निवड
Sinnar, Nashik | Oct 18, 2025 ठाणगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब दादा शिंदे यांची तर व्हा. चेअरमनपदी सचिन आनंदा जगताप यांची नुकतीच बिनविरोध निवड