चंद्रपूर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतो हे आपण ऐकले आहे पण कर्जाची परतफेड करण्यासाठी एका तरुण शेतकऱ्यांना आपली किडनी विकावी लागली हे अमान्य घटना नागभीड तालुक्यातील मिथुन मध्ये घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज 20 ऑक्टोबर रोज शनिवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मितूर गावी जाऊन पीडित शेतकऱ्यांची भेट घेतली त्या पिढीत त्यांना न्याय मिळवून देऊत असे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले