उपकेंद्र मोथा येथे बालविवाह बद्दल जनजागृती करण्यात आली
3.9k views | Amravati, Maharashtra | Nov 3, 2025 उपकेंद्र मोथा येथे बालविवाह बद्दल जनजागृती करण्यात आली तसेच किशोर मुलींना मासिक पाळी बद्दल माहिती देण्यात आली त्यावेळी डॉक्टर नीता नागले मॅडम व इतर सहकारी उपस्थित होते