BREAKING..EXCLUSIVE 🔰 मंगरुळपीरचे प्रसिद्ध सूफी संत हजरत दादा हयात कलंदर, ज्यांचे विशाल दर्गा शहरात आहे, ते महाराष्ट्रातच नाही तर देशासह जगभरात सूफी कलंदर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे भक्त देशभरातून दररोज दर्ग्याला येतात. दिवसरात्र, दर्गात भाविकांची जियारतसाठी गर्दी दिसत येते.दरवर्षी, जमादी आखिर या इस्लामिक महिन्याच्या शेवटी त्यांचा उर्स मोठ्या थाटामाटात साजरा केला जाते.दादांचा उर्स शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ पासून ३ दिवस साजरा केला जात आहे. शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी थाटात संदल