आर्वी: आज रात्री दहा वाजता निम्न वर्धा धरणाचे 13 गेट ओपन.. 88.86% पाणीसाठा.. वर्धा नदी पात्रात विसर्ग सुरू..
Arvi, Wardha | Sep 9, 2025
आज रात्री दहा वाजता निम्न वर्धा धरणाचे तेरा गेट ओपन करण्यात आले वर्धा धरण प्रकल्पाची 13 दारे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आली...