आर्णी: विनाकारण लोखंडी प्रयत्न केली मारहाण; रुद्रपुर येथील घटना
Arni, Yavatmal | Sep 28, 2025 आर्णी तालुक्यातील रुद्रापूर येथे विनाकारण लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना दिनांक 26 सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता च्या दरम्यान घडली आहे सदर घटनेची तक्रार आर्मी पोलिसात साबीर खान मिर्झा फरखान राहणार यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदार ही सिमेंट रस्त्याच्या कामाबद्दल चर्चा करीत असताना आरोपी राजू आनंदा बोर साठे कैलास आनंदा बोरचाटे,विजय आनंद बोरचाटे तिनही राहणार रुद्रपुर यांनी तक्रारदाराला संगणमत करून लोखंडी पाईपने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली