सांगोला: शिरभावी कामसिद्ध मंदिराच्या खुल्या जागेत कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला, ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
Sangole, Solapur | Jul 14, 2025
सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे हद्दीत कामसिद्ध मंदिराच्या खुल्या जागेत पोलिसांनी कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा...