आमदा फैजपुर रस्त्यावर गोमास्तस्करी करणारे वाहन गोरक्षकांनी गुरुवारी पकडले. याची माहिती हिंदुत्ववादी आमदार अमोल जावळे यांना देण्यात आली. ते अधिवेशनात व्यस्त असताना देखील त्यांनी तात्काळ त्यांचे स्विय सहाय्यक योगेश साळुंखे व जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील यांना तेथे पाठवले व फैजपूर पोलिसांना सूचना देत वाहन पोलीस ठाण्यात नेले. तेथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.