कळमेश्वर: जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे आरक्षण सोडत प्रक्रियेस आमदार डॉ आशिष देशमुख यांची उपस्थिती
आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बचत भवन, नागपूर येथेजिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 अंतर्गतजिल्हा परिषद सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित राहिलो.या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. कार्यक्रमात विविध तालुक्यांतील अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला.