मुलचेरा: मूलचेरा तालूक्यातील चुटुगूंठा गावाजवळ रस्ता बांधकामावरील ग्रेडर मशीन खाली दबत चालकाचा मृत्यु,गावात तनाव
मूलचेरा तालूक्यातील चुटुगूंठा गावाजवळ सूरजागड लोह कंपनीचा रस्ता दूरूस्तीचा कामावरील ग्रेडर खाली दबत ग्रेडर चालक दशरथ सीताराम आत्राम वय ५० याचा दूर्देवी मृत्यु झाला सदर घपणा आज दि.२० सप्टेबंर शनिवार रोजी दूपारी १ वाजता घडली घटनेची माहिती मिळताच गावात तनाव निर्माण होत मृतदेह ४.३० वाजे पर्यंत घटणास्थळावरच पडून होता.