राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौकनजीक असलेल्या हॉटेल श्रद्धाच्या परिसरात हॉटेल कामगाराने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून विशाल चिंतामण जगताप वय २५ रा. एमआयडीसी अहिल्यानगर असे नाव असल्याचे समजत असून मयत विशाल हा त्यांच्या नातेवाईकांकडे राहुरी फॅक्टरी येथे आला असता हॉटेल श्रद्धा येथे तो वेटरकीचे काम करत होता.