कोरपना: गडचंदुर पोलीस स्टेशन तर्फे शांतता समितीची बैठक बालाजी सेलिब्रेशन गडचांदूर येथे संपन्न
Korpana, Chandrapur | Aug 26, 2025
कोरपणा गणेश उत्सव व ईद मिलाद या आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत...