जालना: सिपोरा अंभोरा येथील महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; जाफराबाद पोलीसांनी घेतलं ताब्यात
Jalna, Jalna | Aug 1, 2025
जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमारे एका महिलेने शुक्रवार दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता अंगावर डिझेल ओतून...