सिल्लोड: अजिंठा येथे आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 50 खाटेचे उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे उद्घाटन संपन्न
आज दिनांक 18 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमाला मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 50 खाटीची जिल्हा रुग्णालय यांचे उद्घाटन संपन्न झाले आहे सदरील उद्घाटन प्रसंगी समस्त गावकरी व तसेच शिंदे गटाचे विविध पद अधिकारी यांची उपस्थिती होती