लोहा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहा येथे सभेमध्ये काही कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ पोलिसांनी घेतले ताब्यात
Loha, Nanded | Nov 27, 2025 आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दोनच्या दरम्यान लोहा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत काही कार्यकर्त्यांनी विचारला प्रश्न आरक्षण वर्गीकरण करण्यावर बोला , अशी मागणी करत घातला होता गोंधळ मुख्यमंत्री फडवणीस यांचे भाषण सुरू असताना अचानक एस सी आरक्षण वर्गीकरणावर बोला असं म्हणत कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ पोलिसांनी घेतले ताब्यात वर्गीकरण करणार. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अंतिम टप्प्यावर आहे अस फडणवीस म्हणाले