जालना शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये श्रीमती वंदना अरुण मगरे अशोक मगन पवार श्रीमती अनिता बिडकर अरुणा शिवराज जाधव या पण प्रभाग क्रमांक 15 मधून मैदानात उतरले आहे आज दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते रावसाहेब दानवे कार्यकर्त्यासाठी मैदानात उतरलेले आहे भाजपचे कार्यकर्ते मनोज बिडकर यांच्या आई अनिता बिडकर या प्रभाग क्रमांक 15 मधून मैदानात उतरलेले आहेत यांच्यासाठी रावसाहेब दानवे कॉर्नर बैठका आणि प्रचार सभा घेत