हिंगोली: वंजारवाडा भागात आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमास दरम्यान आमदार भांगरांचा मित्र पक्षावर घनाघात
मी कुण्या अड्ड्यावर सापडलो नाही विद्यमान आमदाराच नाव न घेता टीका तर नगराध्यक्ष जुगार खेळतात.. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची महायुती मधील मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांवर नाव न घेता टीका हिंगोली शहरातील वंजारवाडा भागात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात संतोष बांगरांची बोचरी टीका केली असल्याचा व्हिडिओ आज प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे