तु मला जेवणाचे ताट का वाढले नाही, असे म्हणत पतीने पत्नीच्या डोक्यात विट मारुन जखमी केले. हि घटना १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास पालम तालुक्यातील अंजनावाडी येथे घडली. याप्रकरणी सिंधु भालके यांच्या तक्रारीवरून पती कैलास भालके विरोधात पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल