मूल: औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mul, Chandrapur | Sep 28, 2025 चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठमोठे उपक्रम राबविण्यात येत आहे यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल कौशल्यावर आधारित रोजगार आरोग्य पायाभूत सुविधांचा विकास शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुल येथील विश्रामगृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या