शिरपूर: बसमध्ये चढतांना वृद्ध महिलेच्या हातातील 25 ग्रॅमची सोन्याची बांगडी लंपास,शिरपूर बस स्थानकावरची घटना,गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Aug 22, 2025
शहरातील बस स्थानकावर अज्ञात चोरट्यांनी 66 वर्षीय महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी...