पोलादपूर: सावित्री नदीत नवदुर्गांसाठी मोफत रिव्हर राफ्टिंग..@raigadnews24
पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीवर नरवीर ॲडव्हेंचर ॲड स्पोर्ट्स तर्फे रिव्हर राफ्टिंग सुरुवात झाली आहे. नवरात्रानिमित्त महिलांसाठी "नवदुर्गा ऑफर" अंतर्गत मोफत रिव्हर राफ्टिंगची सुविधा देण्यात आली होती, यावेळी महिलांना साहसी पर्यटनाचा अनोखा अनुभव घेतला