शिरुर अनंतपाळ: आमदार निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश साकोळ शिवारातील चार शिवररस्त्यांना 80 लाखांचा निधी मंजूर
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ शिवारातील चार शिवररस्त्यांना माझी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून 80 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे