सावनेर: सावनेर हादरले, ईडीचा पहाटे सर्जिकल स्ट्राइक, रेतीमाफी यांना ईडीचा दणका दहा ते बारा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
नागपूर जिल्ह्यातील सावनेर खापा आणि पाटणसंगी परिसरात आज अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत रेती माफियांमध्ये खळबळ उडून दिली मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैधर येथे तस्करी आणि त्यातील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारात प्रकरणी मनी लॉन्ड्री प्रतिबंधक कायदा 2002 शुक्रवारी पहाटे पाच वाजे पासून ईडीच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली