सोयगाव: फराळ वाटून कन्नड सोयगाव नागरिकांचे मते घेणार का माजी आमदार हर्षवर्धन जाधव
आज दिनांक 19 सप्टेंबर दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की कन्नड सोयगाव मध्ये सध्या भाजपाची पद अधिकारी यांच्या वतीने फराळाचे वाटप होत असून यामुळे पुढील निवडणूक मध्ये नागरिकांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू असून प्रयत्न करणाऱ्यांच्या कानाखाली मारा अशी माहिती कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे