दर्यापूर: गणेश नगर येथे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईन वरील लिकेज दुरुस्त करण्याबाबत मजिप्रा कार्यालय येथे निवेदन
Daryapur, Amravati | Jul 26, 2025
गणेश नगर येथील पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईप लाईन वरील लीकेज दुरुस्त करण्याबाबत आज दुपारी ४ वाजता महाराष्ट्र जीवन...