महाड: मंत्री भरत गोगावले यांची संजय राऊत यांच्यावर टिका..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 20, 2025 गोहाटी, नरकासुरु मंत्री भरत गोगावले यांची संजय राऊत यांच्यावर टिका ० गोगावले यांनी संजय राऊत यांचा नकोसा माणूस असा केला उल्लेख ० पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिवाळीच्या चांगल्या दिवशी नको त्या माणसाच नाव आमच्या तोंडात घातल असा उल्लेख करीत संजय राऊत यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा