Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

आमगाव: आमगाव तालुक्याच्या शिवने येथील तरुणाचा नकटी येथे पाहुणचाराला आलेल्या तरुणाचा मृत्यू

Amgaon, Gondia | Sep 22, 2025
पोलिस ठाण्याच्या हद्दीत नकटी येथे पाहुणचाराला आलेल्या एका तरुणाची अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८:४० वाजता घडली आहे. याप्रकरणी चिचगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नंदकिशोर परसराम सतीशहारे (३५) रा. शिवनी, ता. आमगाव असे मृताचे नाव आहे. १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८:४० वाजता तो आपल्या कुटुंबासह पाहुणचारासाठी नकटी येथे आला होता. दरम्यान त्याची अचानक प्रकृती बिघडली.

MORE NEWS