चंद्रपूर गोवर्धन पूजा बल्लारपूर येथे यादव समाज कडून मोठ्या उत्साहात साजरी करत आलेत यावेळी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित दर्शवून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर या कार्यक्रमाची माहिती 23 ऑक्टोंबर रोज गुरुवारला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाली असून ह्या उत्सव दरवर्षीच मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो