नेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नेर व नवजीवन वृद्धाश्रम येथे करण्यात आले फळ वाटप
Ner, Yavatmal | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नेर येथे रुग्णांना व शहरातील नवजीवन वृद्धाश्रम येथे वृद्धांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे नेर शहरचिटणीस अजाबराव चिंचोरकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.