बुलढाणा: येळगाव धरण शिवारात पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांसहीत २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Buldana, Buldhana | Sep 11, 2025
येळगाव धरण शिवारात शेतामधील पोल्ट्री फार्मचे गेट उघडून शेडमध्ये असलेल्या ३० कोंबड्या आणि इतर साहित्य असे एकूण २४ हजार...