वर्धा: सेवाग्राम येथे ग्रामीण पत्रकारांचे राज्यस्तरीय संमेलन:पत्रकारभवन उभारण्यासाठी 50 लाखाचा निधीचे आश्वासन आ.बकाने यांनी दिल
Wardha, Wardha | Aug 18, 2025
सेवाग्राम येथील बापूकुटी परिसरात पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने नुकतंच एक राज्यस्तरीय पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आलं...