देगलूर: राष्ट्रवादीचे नेते रामदास सोमठाणकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत देगलूर येथे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
Deglur, Nanded | Oct 28, 2025 आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान देगलूर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सोमठाणकर यांच्यासह 4 माजी नगराध्यक्ष,2 माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि माझी पंचायत समिती सभापती व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश, सोमठाण कर यांच्या पक्ष प्रवेशामुळे देगलूर मध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भव्य स्वागत करण्यात आला