लाखांदूर: पानंद रस्ते विकास व घरांच्या अतिक्रमणाचे पट्टे नियमानुसार द्या: आ.पटोले यांचे लाखांदूर येथील आशीर्वाद सभागृहात मत
शेतकरी व मजुरांच्या शेतीवरील यजा करणे करण्याच्या प्रमुख मार्गापैकी समजल्या जाणाऱ्या पांदन मार्गाच्या मजबतीकरणाबाबत सरकार करणे नियमित मागणी करण्यात आली आहे तसेच सर्वांसाठी घरकुल योजनेच्या लाभासाठी अतिक्रम येथे जमिनीवर निवासी सुविधा घेऊन राहणाऱ्या कुटुंबातील जमिनी नियमबद्ध करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले ते लाखांदूर येथील महसूल प्रशासनाअंतर्गत तारीख १४ सप्टेंबर रोजी आशीर्वाद सभागृह येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवडा कार्य