आज रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पासून हे की चौकी पासून येणारा रोड श्रमदानाच्या माध्यमातून साफ करण्यात आला यावेळी 50 सेवेकरींनी हा रोड साफ केला रस्त्यावर येणाऱ्या झाडांमुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढलेले होते त्यामुळे रस्त्यावर येणारी झाडे यावेळी साफ करण्यात आली