चामोर्शी: 'हमीद भाई ' निवृत्तीनंतरही लोकांच्या मदतीचा घेतला वसा .
सिरोंचा :नायब तहसीलदार सय्यद हमीद सत्तार ३० जून २०२५ रोजी ३२ वर्षांच्या शासकीय सेवेतून निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख नागरिकांच्या अडचणी सोडवणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी होती. याच अनुभवाचा उपयोग त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही लोकांची मदत करण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकांमध्ये 'हमीद भैय्या' म्हणून परिचित असलेले सत्तार, ३ मे १९९३ रोजी भामरागड येथे कनिष्ठ लिपिक म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय,सिरोंचा, अहेरी, आणि एटापल्ली ये