दारव्हा: शहरातील गोळीबार चौकातील ज्वेलरी दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Darwha, Yavatmal | Aug 25, 2025
दारव्हा शहरातील गोळीबार चौकातील शिवकृपा ज्वेलरी दुकानातून तब्बल ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या अज्ञात बुरखा...