हिमायतनगर: मी कमजोर आहे असा कुणी गैरसमज करू नये, आल अंगावर घेतलं सिंगावर एवढी ताकत मात्र आहे- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले
आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी चारच्या दरम्यान हिमायतनगर येथे सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले मी काय वाईट केले यांचं वानखेडे, हेमंत पाटील आणि प्रताप चिखलीकर, माझ्या नावाने बोंबलत फिरतात. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही असं चव्हाण म्हणाले. मित्रपक्ष व विरोधाकाकडून मला चक्रव्यूववात अडकवण्याचा प्रयत्न..अशोक चव्हाण जाहीर सभेत व्यक्त केली खंत.मी कमजोर आहे असा कुणी गैरसमज करू नये अंगावर घेतलं शिंगावर एवढी ताकत आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हिमायतनगर येथे म्हणाले